रेडिओ मराठवाडा हे विविध क्षेत्रातील माहिती आणि मनोरंजना सोबतच कलाकारांच्या विविध कलागुणांना संधी देण्यासाठी जगासमोर आणण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर तयार केलेले रेडिओ केंद्र आहे.न्युज रिपोर्टर अँकर बिजनेस पार्टनर कवी गायक ॲक्टर राजकीय पुढारी विविध व्यावसायिक यांनी आपले कलागुण तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी रेडिओ मराठवाडा शी संपर्क साधावा.आजच रेडिओ मराठवाडा प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घ्या.